ग्रामपंचायत अक्करपट्टी

अक्करपट्टी हे पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात वसलेले उत्तर कोकणातील एक महत्त्वाचे महसुली गाव आहे. हे गाव बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेस सुमारे १२ किमी अंतरावर स्थित असून पास्थळ, परनाळी आणि कुरगाव मार्गे येथे पोहोचता येते. वाहतुकीसाठी बोईसरवरून एसटी बस आणि ऑटो-रिक्षांची नियमित सोय उपलब्ध आहे.
प्रशासकीय दृष्ट्या हे गाव अक्करपट्टी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येते आणि याचा पिन कोड ४०१५०१ आहे. या गावाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १.१८७ चौरस किलोमीटर आहे. हे गाव तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या (TAPS) जवळ असून याच्या आसपास आंबटपाडा, परनाळी, कुरगाव, साळगाव आणि उनभट ही गावे आहेत.
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

WhatsApp Image 2026-03-20 at 12.07.31 PM

श्रीम. सुनेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

WhatsApp Image 2026-05-22 at 12.30.05 PM

श्री. राजेंद्र पाटील

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

image - 2026-08-06T173504.556

श्री. संजय भोये

गट विकास अधिकारी
पंचायत समिती पालघर

WhatsApp Image 2026-08-18 at 11.37.58 AM

सौ.हेमांगी हेमंत राऊत

सरपंच
ग्रामपंचायत अक्करपट्टी

WhatsApp Image 2026-08-18 at 1.31.17 PM

श्री.अरविंद तुकाराम संखे

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत अक्करपट्टी

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना