ग्रामपंचायत अक्करपट्टी

२०११ च्या जनगणनेनुसार अक्करपट्टीची एकूण लोकसंख्या ४७८ असून त्यात २३० पुरुष आणि २४८ महिलांचा समावेश आहे. गावात सुमारे १२३ कुटुंबे राहतात. या गावातील स्त्री-पुरुष प्रमाण उत्कृष्ट असून प्रति १००० पुरुषांमागे १०७८ महिला आहेत. तसेच गावाचा एकूण साक्षरता दर ९३% इतका उच्च आहे.

गावातील मुख्य भाषा मराठी असून किनारपट्टीच्या हवामानानुसार येथे उन्हाळ्यात उष्ण व दमट, हिवाळ्यात आल्हाददायक आणि पावसाळ्यात मुबलक पाऊस पडतो. गावात प्राथमिक शिक्षणाची आणि मूलभूत नागरी सुविधांची सोय उपलब्ध आहे.

लोकसंख्येची माहिती

क्रमांक क्षेत्र तपशील
एकूण लोकसंख्या
478
पुरुष लोकसंख्या
230
महिला लोकसंख्या
248

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोय१ होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही
उपकेंद्र (Sub Center)होय१ होय
अंगणवाडीहोयहोय
प्राथमिक शाळाहोयहोय
माध्यमिक शाळाहोयहोय
उच्च माध्यमिक शाळानाही
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही
समुदाय भवन (Community Hall)होयहोय
१०स्वस्त दर दुकान (PDS)होयहोय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोयहोय
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोयहोय
१३सीएससी केंद्र (CSC Center)होयहोय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:  ग्रामपंचायत अककरपट्टी 

बँकेचे नाव :  TDCC BANK

शाखेचे नाव: पाचमार्ग 

अकाउंट नंबर : 011000300002413

आई एफ एस सी कोड : TDCB0000110

पत्ता:मु.पो.अक्करपट्टी.ता.जि.पालघर.पिन-४०१५०१.