ग्रामपंचायत अक्करपट्टी

२०११ च्या जनगणनेनुसार अक्करपट्टीची एकूण लोकसंख्या ४७८ असून त्यात २३० पुरुष आणि २४८ महिलांचा समावेश आहे. गावात सुमारे १२३ कुटुंबे राहतात. या गावातील स्त्री-पुरुष प्रमाण उत्कृष्ट असून प्रति १००० पुरुषांमागे १०७८ महिला आहेत. तसेच गावाचा एकूण साक्षरता दर ९३% इतका उच्च आहे.

गावातील मुख्य भाषा मराठी असून किनारपट्टीच्या हवामानानुसार येथे उन्हाळ्यात उष्ण व दमट, हिवाळ्यात आल्हाददायक आणि पावसाळ्यात मुबलक पाऊस पडतो. गावात प्राथमिक शिक्षणाची आणि मूलभूत नागरी सुविधांची सोय उपलब्ध आहे.

लोकसंख्येची माहिती

क्रमांक क्षेत्र तपशील
१
एकूण लोकसंख्या
478
२
पुरुष लोकसंख्या
230
३
महिला लोकसंख्या
248

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांक सुविधा प्रकार उपलब्ध (होय/नाही) संख्या रस्त्याने जोडलेले (होय/नाही)
१ ग्रामपंचायत कार्यालय होय १  होय
२ प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) नाही

३ उपकेंद्र (Sub Center) नाही  १  होय
४ अंगणवाडी होय ५ होय
५ प्राथमिक शाळा नाही  ३ होय
६ माध्यमिक शाळा नाही  १ होय
७ उच्च माध्यमिक शाळा नाही – –
८ महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र नाही – –
९ समुदाय भवन (Community Hall) होय १ होय
१० स्वस्त दर दुकान (PDS) होय १  होय
११ श्मशानभूमी / स्मशानभूमी होय १  होय
१२ इंटरनेट / मोबाईल टॉवर होय २  होय
१३ सीएससी केंद्र (CSC Center) होय १  होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:  ग्रामपंचायत अककरपट्टी 

बँकेचे नाव :  TDCC BANK

शाखेचे नाव: पाचमार्ग 

अकाउंट नंबर : 011000300002413

आई एफ एस सी कोड : TDCB0000110

पत्ता:मु.पो.अक्करपट्टी.ता.जि.पालघर.पिन-४०१५०१.